तिच्या आठवणी.........!!!!!!

Nagesh Parab

आठवतोय तो क्षण जेव्हा पाहिले होते तुला,

ती feeling जी होती,

ती सांगू कशी तुला............

 

नजर तुला शोधत असते,

तु दिसे पर्यंत,

तु दिसल्यास पांपण्या देखील झपकत नाही,

तु जाई पर्यंत.........

 

जेव्हा तू दिसत नाहीस,

रडायला येतो, तुझ्यावर मरणारा जीव हा,

तू दिसताच कळत नाही, कसे सांभाळू या जीवाला..........

 

असे वाटे वाहत राहावे खुशीत तुझ्या,

पण हा क्षण,आधी येण्या,

एकदा तरी व्यक्त व्हावे जरा...........

 

मनी तुझा विचार येता,

भाण पूर्ण हरपते,

तुला समोरी बघता, मनात  वेगळीच संवेदना येते..........

 

मराठमोळा पेहराव तुझा,

नाकात नथनी, हातात हिरवा चुडा,

जानवे तु लेक आहे या मराठी भूमीची,

वागण्यात तुझ्या दिसून येई तुझा धाडसी पणा............

 

हे सर्व सांगायचे आहे तुला,

पण.........

जानू नही दुर्लक्ष करते माझ्या feelings ह्या,

जेव्हा कळेल तुला माझ्या मनातले, 

तो पर्यंत निघून गेली असेल ही वेळ सुद्धा,

तो पर्यंत आठवत राहीन तो क्षण आपल्यातला............

  • Author: Nagesh Parab (Offline Offline)
  • Published: February 28th, 2024 07:11
  • Comment from author about the poem: Feelings of a boy in love with a beautiful girl.
  • Category: Love
  • Views: 1
Get a free collection of Classic Poetry ↓

Receive the ebook in seconds 50 poems from 50 different authors




To be able to comment and rate this poem, you must be registered. Register here or if you are already registered, login here.